Photo Credit; instagram

Arrow

PCOD मुळे वजन वाढलंय? Weight Loss साठी आहेत घरगुती उपाय 

Photo Credit; instagram

Arrow

सध्याच्या काळात अनियमित पाळी आल्याने PCOD ची लक्षणं अनेक महिलांमध्ये दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, औषधांमुळे पाळी नियमित यायला लागते. पण काहीचं वजन वाढू वागतं.

Photo Credit; instagram

Arrow

पीसीओडी असून पाळी मात्र नियमित आल्यामुळे आपण मनात खूश असतो. पण या पोटाच्या वाढलेल्या फॅटचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो.

Photo Credit; instagram

Arrow

यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. चला तर मग जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

नियमित व्यायाम करा

Photo Credit; instagram

Arrow

प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा

Photo Credit; instagram

Arrow

कार्बोहायड्रेड असलेल्या पदार्थांचे सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

फायबर आणि प्रोटीन असलेले पदार्थ नेहमी खा.

Photo Credit; instagram

Arrow

रात्री कमी जेवा

Photo Credit; instagram

Arrow

नियमित ७ ते ८ तास झोप घ्या

Photo Credit; instagram

Arrow

हिरव्या भाज्या खा

Photo Credit; instagram

Arrow

नाश्त्यामध्ये क्विनोआ खाणे पौष्टिक ठरते.

IAS महिला अधिकाऱ्यांचा रॅम्पवर जलवा! पाहा Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा