Arrow

Weight Loss: सकाळी उठल्यावर खा लसूण, सडपातळच व्हाल... ते पण झटपट!

Arrow

देशात प्रत्येक घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर होतो. पण लसूण फक्त चव वाढवण्यासाठी मर्यादित नाही.

Arrow

लसणात पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम असतात. हे सर्व पोषक घटक आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

Arrow

लसणाच्या फक्त एक किंवा दोन पाकळ्या खाल्ल्याने तुम्हाला असंख्य फायदे मिळू शकतात. 

Arrow

लसूण चयापचय,पचनसंस्थेला चालना देतो. ज्यामुळे तुमच्या शरीराची अतिरिक्त चरबी कमी होते. 

Arrow

लसणामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते, जे कोलेजन उत्पादनात मदत करते ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात.

Arrow

लसणातील अँटिऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सला प्रतिबंध करतात, ज्यामुळे तुम्ही तरूण दिसता.

Arrow

लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या खाल्ल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात.

Arrow

लसणात अ‍ॅटिऑक्सिडंट्स, सल्फर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून रक्षण होते.

Arrow

लसणात असलेले घटक रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

Arrow

लसूण कोलेस्ट्रॉल, रक्तदाब नियंत्रित करतो. धमन्यांमध्ये प्लेक कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Arrow

ही माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वाढत्या वयात वाढणारं वजन झपाट्याने करा कमी 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा