Photo Credit; instagram

योगा करण्याच्या आधी आणि नंतर ‘हे’ खा; मिळतील दुप्पट फायदे

Photo Credit; instagram

दरवर्षी 21 रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. योगा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतो.

Photo Credit; instagram

शरीर अक्टिव्ह राहण्यासाठी योगा करणं गरजेचं असतं. मात्र योगा करण्याच्या आधी आणि नंतर नेमकं काय खाल्लं पाहिजे? याविषयी जाणून घ्या.

Photo Credit; instagram

त्यासोबत योगा करण्याच्या आधी आणि नंतर किती वेळेआधी आणि नंतर त्यांचं सेवन केलं पाहिजे, याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

चांगल्याप्रकारे योगा करण्यासाठी आणि कोणतीच समस्या उद्भवू नये, यासाठी योगा करण्याच्या कमीत कमी 45 मिनिटे आधी पदार्थांचं सेवन करायला हवं.

Photo Credit; instagram

अशात, जास्त खाणं टाळा. योगा करण्याच्या आधी हल्का नाश्ता करा, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळेल. मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी प्रोटीन बार किंवा प्रोटीन शेकचं सेवन करु शकता.

Photo Credit; instagram

तसेच, तुम्ही नट्स, ताजी फळे, स्मूदी, नारळ पाणी, लिंबू पाणी, दही, ज्यूस, अंडी तसेच सॅलड सुद्धा योगा करण्याच्या आधी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Photo Credit; instagram

योगा आणि जेवण करण्याच्या मध्ये 30 मिनिटांचं अंतर असायला हवं. याचा अर्थ योगा केल्यानंतर 30 ते 40 मिनिटे पदार्थांचं सेवन करू नये.

Photo Credit; instagram

योगा केल्यानंतर शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी प्रोटीन, कार्ब्स आणि भरपूर पोषक तत्त्वं असलेल्या पदार्थांचं सेवन करा.

Photo Credit; instagram

जर तुम्ही सकाळी लवकर योगा करत असाल तर नाश्त्यामध्ये पोहे, सॅन्डविच, फळे, डाळी, उकडलेली अंडी, सॅलड, केळ्याची स्मूदी किंवा इडली सांभारसुद्धा खाऊ शकता.

Photo Credit; instagram

जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर क्विनोआ उपमा, चीला, व्हेजिटेबल शेवाया, सूप, पनीर भूर्जी, खिचडी, चिकन किंवा फ्राइड भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

पुढील वेब स्टोरी

S नावाची लोकं नेमकी कशी असतात, स्वभाव तर...

इथे क्लिक करा