Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
मणुक्यात अँटीऑक्सीडंट्स, आयर्न आणि फायबर असतं. दररोज मणुके खाल्ल्याने पुरुषांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
Photo Credit; instagram
मणुके टेस्टोस्टोरोन हार्मोनला संतुलित ठेवतं. यामुळे पुरुषांच्या फर्टिलिटीत आणि लैंगिक क्षमतेत सुधारणा होते.
Photo Credit; instagram
यामध्ये असलेलं पॉलीफेनोल्स आणि आयर्न ब्लड सर्क्युलेशनला चांगलं ठेवतं. यामुळे स्टॅमिना आणि उर्जा वाढते.
Photo Credit; instagram
मणुक्यात नैसर्गिक साखर आणि फायबर असल्याने पचनक्रिया मजबूत होते. यामुळे अॅसिडिटी आणि कब्जची समस्या कमी होते.
Photo Credit; instagram
रोज 4-5 मणुके खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कारण यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन मोठ्या प्रमाणात असतं.
Photo Credit; instagram
मणुक्याचं सेवनामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तसच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होतं.
Photo Credit; instagram
दररोज भिजवलेले मणुके खाल्ल्याने मेमरी पॉवर वाढते. यामुळे तणाव आणि डिप्रेशन कमी होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : काय सांगता! 'या' मुलांकाच्या लोकांचा कधीच होत नाही ब्रेकअप?
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!