Photo Credit; instagram
दररोज वाइन घेणाऱ्या महिलांचा करेक्ट कार्यक्रमच होतो, कसा ते तुम्हीच पाहा!
Photo Credit; instagram
मद्यपानाच्या शौकीन असणाऱ्या अनेक स्त्रियांमध्ये वाइनची प्रचंड क्रेझ असते.
Photo Credit; instagram
परंतु वाइनचे दररोज सेवन केल्याने तुमच्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात माहितीये का?
Photo Credit; instagram
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, नियमितपणे वाइन पिणाऱ्या महिलांमध्ये स्तन आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
वाइन किंवा इतर कोणतेही मद्य सेवन केल्याने शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढते. या हार्मोनमुळे ब्रेस्ट ट्यूमर वाढण्याचा धोका वाढू शकतो.
Photo Credit; instagram
शरीरातील इस्ट्रोजेन पातळी वाढल्यामुळे, महिलांमध्ये हार्मोनल संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे त्यांच्या प्रजननावर परिणाम होऊ शकतो.
Photo Credit; instagram
काही संशोधनांमध्ये वाइनचे फायदे सांगितले आहेत, परंतु हे जाणून घ्या की त्याचे जास्त सेवन करणे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही हृदयासाठी चांगले नाही.
Photo Credit; instagram
वाइन किंवा इतर कोणत्याही मद्याचे नियमित सेवन केल्याने महिलांमध्ये नैराश्य आणि चिंता होण्याचा धोका वाढू शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
इथे क्लिक करा
Related Stories
Cold Drink सोबत व्हिस्की घेतली की कार्यक्रम ठरलेलाच तुमचा...
व्हिस्की की रम... कशाने होतो तुमचा करेक्ट कार्यक्रम?
ओली की सुकी कोणती नशा सर्वात जास्त खतरनाक?
दारू पिणं वाईटच, जेवणाआधी आणि नंतर पेग घेणं म्हणजे...