Photo Credit; instagram

Whiskey सोबत कोल्ड ड्रिंक घेताय जोमात पण हे वाचूनच जाल कोमात!

Photo Credit; instagram

दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण याकडे दुर्लक्ष करून कित्येक लोक याचे सेवन करतात.

Photo Credit; instagram

दारूचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक व्हिस्की... भारतातही व्हिस्की पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अनेकजण कोल्ड ड्रिंक्समध्ये व्हिस्की मिसळून पेग बनवतात. 

Photo Credit; instagram

पण कोल्ड्रिंक्समध्ये व्हिस्की मिसळून पिण्याचे परिणाम काय आहेत हे माहितीये का? 

Photo Credit; instagram

जेव्हा तुम्ही कोल्ड ड्रिंकमध्ये व्हिस्की मिक्स करता तेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण लक्षणीय वाढते.

Photo Credit; instagram

अल्कोहोलसह उच्च साखरेचे मिश्रण आपल्या यकृतामध्ये चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरू शकते.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही पद्धत योग्य नाही असे म्हणता येईल. 

Photo Credit; instagram

जर्नल ऑफ हेपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानेही याची पुष्टी केली आहे. यानुसार, साखरयुक्त पेयांमध्ये अल्कोहोल मिसळल्याने सिरोसिससारख्या यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

डिस्क्लेमर: दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचे व्यसन प्राणघातक ठरू शकते.

पुढील वेब स्टोरी

Navratri 2024 Day 2 Colour: आजचा रंग हिरवा, पाहा काय आहे महत्त्व?

इथे क्लिक करा