Photo Credit
Arrow
abc juice : काय आहे एबीसी ज्यूस, फायदे कोणते आणि कसं बनवायचं?
Arrow
तुम्ही एबीसी ज्यूसबद्दल ऐकलं असेल. एबीसी म्हणजे अॅपल, चुकंदर म्हणजेच बीटरुट आणि गाजर.
Arrow
हा ज्यूस लोकांना खूप आवडतो. त्यामुळे याचे फायदे आणि ते कसं बनवतात हे समजून घेऊ.
Arrow
या ज्यूमध्ये झिंक, पोटॅशियम, व्हिटामिन ए, बी 6, सी असते. जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.
Arrow
एबीसी ज्यूस प्राशन केल्यानं शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढतात. तसेच शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते.
Arrow
या ज्यूसमुळे केस लांब, दाट आणि मजबूत बनतात. महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होतं.
Arrow
हे ज्यूस बनवण्यासाठी सफरचंद कापून घ्यावं आणि बीटरुट, गाजर सोलून धुवून घ्यावं.
Arrow
थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. ग्लासमध्ये घेतल्यावर थोडं काळ मीठ घालावं.
त्या किस प्रकरणातून शिल्पा शेट्टी सुटली, कोर्ट काय म्हणालं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दारू आणि बिअर एकत्र घेतली की वाटच लागेल...
Cold Drink सोबत व्हिस्की घेतली की कार्यक्रम ठरलेलाच तुमचा...
Heart Attack : 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका
'तेव्हा' शरीर संबंध ठेवावे का?, Google वर पीरियड्सबाबत काय-काय सर्च करतात?