कडीपत्ता म्हणजे कामभारी, आजारपणातून तब्येत करेल झटकन बरी!
Photo Credit; instagram
जेवणाची चव वाढवण्यासाठी कडीपत्ता वापरला जातो. याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.
Photo Credit; instagram
कडीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियम व्यतिरिक्त इतर अनेक पोषक तत्वे आढळतात. या गुणधर्मांमुळे याचा आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी उपयोग होतो.
Photo Credit; instagram
कडीपत्ता कच्चा खाल्ल्यास अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
संशोधनात असे दिसून आले आहे की कडीपत्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
Photo Credit; instagram
कडीपत्ता स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे फॉलिक ॲसिड आणि लोह ॲनिमियाच्या धोक्यापासून संरक्षण करते.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्याने यकृताशी संबंधित समस्याही दूर होतात. तसंच वजन कमी करण्यासाठीही हे फायदेशीर मानले जाते.
Photo Credit; instagram
अँटिऑक्सिडेंट समृद्ध कडीपत्ता शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकून शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
कडीपत्त्यात बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने यांसारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात, जे केसांच्या छिद्रांना आतून पोषण देतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Solo Trip: सोलो ट्रीपचा असा करा प्लान... ते ही स्वस्तात!