Photo Credit; instagram

21 दिवस रोज बिअर प्यायल्यास काय होईल? जाणून घ्या... 

Photo Credit; instagram

बिअर हे जगातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक सेवन केले जाणारं पेय आहे.

Photo Credit; instagram

 अधूनमधून थंड बिअर पिल्यानं मोठा धोका होत नाही. पण पण रोज बिअर पिल्यानं शरीरावर परिणाम होऊ शकतात.

Photo Credit; instagram

जर कुणी 21 दिवस सतत बिअर प्यायली, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो.

Photo Credit; instagram

दररोज बिअर पिण्याचा वजनावर सर्वात परिणाम होतो. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असतं.

Photo Credit; instagram

बिअर पिल्यानं फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसिस सारख्या यकृताचे आजाराचा धोका असतो.

Photo Credit; instagram

बिअर पिल्यानं लघवी जास्त होते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

Photo Credit; instagram

बिअर पोषक तत्वांचं शोषण करण्यास अडथळा आणतं, त्यामुळे व्हिटॅमिन बी 12 सारखी कमतरता निर्माण होऊ शकते.

Photo Credit; instagram

सतत बिअर पिल्यानं कार्डिओमायोपॅथी आणि स्ट्रोक सारख्या हृदयरोगांचा धोका देखील वाढतो.

Photo Credit; instagram

जास्त प्रमाणात बिअर पिल्यानं झोपेच्या चक्रातही व्यत्यय येतो, त्यामुळे थकवा आणि निद्रानाश होऊ शकतो.

Photo Credit; instagram

दररोज नियमितपणे बिअर पिल्यानं तुमच्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; instagram

दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आम्ही अल्कोहोलयुक्त पेयांना अजिबात समर्थन देत नाही.

पुढील वेब स्टोरी

पुरुषांसाठी मनुक्यांचं पाणी ठरेल वरदान; काय आहेत फायदे?

इथे क्लिक करा