Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss करताय, मग भात खायचा की नाही?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या प्रत्येकाला फिट बॉडी आणि टोन्ड फिगर हवी असते.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो, तेव्हा विचार येतो तो भात सोडून द्यावा, कारण भाताचे वजन वाढण्याशी संबंधित समज आहेत कारण त्यात कॅलरी आणि स्टार्च भरपूर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर भात हे लठ्ठपणाचे कारण आहे हे पूर्णपणे खरं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

भातात फॅट कमी असते आणि ते सहज पचण्यायोग्य, ग्लूटेन-फ्री आहे. जे विविध जीवनसत्त्व देखील प्रदान करते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करतानाही तुम्ही भाताचे सेवन करू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की तुम्ही भात खात असाल तर त्यासोबत अतिरिक्त कॅलरी असलेला आहार घेऊ नका.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही दिवसातून एकदाच भात खात आहात.

Photo Credit; instagram

Arrow

भात खाल्ल्यानंतर इतर कार्बोहायड्रेट खाल्ल्यापेक्षा लवकर भूक लागते, त्यामुळे भरपूर भाज्यांसोबत खा. यामुळे तुम्हाला पोषण मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

भाज शिजवताना त्यात क्रीम, तेल, मसाले इत्यादी गोष्टी घालू नका.

सारा तेंडुलकरची 'ही' मैत्रीण दिसते खूपच ग्लॅमरस, पाहा 'हे' 10 फोटो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा