Photo Credit; AI
लग्नानंतर महिलांचे वजन नेमकं का वाढतं?
Photo Credit; AI
असे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
Photo Credit; AI
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात खूप आनंदी असता तेव्हा शरीर प्रोलॅक्टिन हार्मोन (कम्फर्ट हार्मोन) सोडते. त्यामुळे वजन वाढू शकते.
Photo Credit; AI
काही महिलांचे लग्नानंतर भावनिक कारणांमुळे वजन वाढू शकते.
Photo Credit; AI
लग्नानंतर महिलांना तणाव, चिंता, नैराश्य अशा अनेक भावनांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांचे वजन वाढते.
Photo Credit; AI
30 वर्षांनंतर, चयापचय दर कमी होऊ लागतो, ज्यामुळे महिलांचे वजन वाढू लागते.
Photo Credit; AI
लग्नानंतर महिलांना झोप न येण्याचा त्रास होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे वजन वाढू शकते.
Photo Credit; AI
मात्र, काही महिला लग्नानंतरही वजन राखण्यात यशस्वी ठरतात.
Photo Credit; AI
अशा परिस्थितीत वजनाच्या हलक्या-फुलक्या चढउतारांमुळे ताण घेण्याऐवजी महिलांनी आपली जीवनशैली सुधारली पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
डोळा फडफडणं शुभ की अशुभ? नेमकं खरं काय..
इथे क्लिक करा
Related Stories
बाईईई... आठवड्यातून एवढी दारू प्याल तर वाढेल गुलीगत धोका!
बिअर, रम, व्हिस्की की वाइन? 'या' ड्रिंकने होईल तुमचा करेक्ट कार्यक्रम
सलग 21 दिवस Beer प्यायलास तुमचं काय होईल?
मासिक पाळी उशिरा येण्याची 'ही' आहेत 6 मोठी कारणे...