Photo Credit; CANVA

Arrow

काही महिला गर्भवती का होत नाहीत?, 'ही' आहेत 5 मोठी कारणं

Photo Credit; CANVA

Arrow

सध्या अनेक कारणांमुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. त्यामुळे महिलांना मानसिक ताण सहन करावा लागतो.

Photo Credit; CANVA

Arrow

गर्भधारणा न होण्यासाठी महिलांना जबाबदार धरले जाते. स्त्रीमध्ये कमतरता असावी ज्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाही. असा अनेकांचा समज असतो.

Photo Credit; CANVA

Arrow

विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर असे अजिबात नाही. गर्भधारणा न होण्यासाठी जितकी स्त्री जबाबदार असते, तितकाच पुरुषही जबाबदार असतो.

Photo Credit; CANVA

Arrow

गर्भधारणा न होण्यामागची कारणे कोणती असू शकतात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Photo Credit; CANVA

Arrow

फॅलोपियन ट्यूब हा स्त्रीच्या पुनरुत्पादक अवयव आहे जिथे पुरुषाचे शुक्राणू अंड्याचे फलित करतात. जेव्हा ते ब्लॉक केले जाते तेव्हा गर्भधारणा होत नाही.

Photo Credit; CANVA

Arrow

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या समस्येमुळे ओव्हुलेशन प्रभावित होते आणि गर्भधारणा होऊ शकत नाही.

Photo Credit; CANVA

Arrow

ओव्हुलेशनमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे ओव्हुलेशन मंदावते आणि गर्भधारणा होण्यास त्रास होतो.

Photo Credit; CANVA

Arrow

गर्भधारणा न होण्यामागे पुरुषांचे शुक्राणूंची संख्या कमी असणे हे देखील एक कारण असू शकते. त्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या तपासणं गरजेचं आहे.

Photo Credit; CANVA

Arrow

अनियमित मासिक पाळीमुळे ओव्हुलेशन देखील अनियमित होते, ज्यामुळे गर्भाधारणेत अडचण येते.

video Credit; Canva

Arrow

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही प्रकारच्या विशेष माहितीसाठी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्या.

Sex Health Tips: मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवणं सुरक्षित?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा