Photo Credit; instagram
Periods: कमी वयात मासिक पाळी येण्याची 'ही' आहेत 3 मोठी कारणे...
Photo Credit; instagram
13 ते 15 वर्षांच्या वयात मुलींना मासिक पाळी येणे हे सामान्य आहे.
Photo Credit; instagram
मात्र, आजकाल काही मुलींना वेळेपूर्वी मासिक पाळी येते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
कमी वयात मासिक पाळी आल्याने मुलींवर मानसिक आणि शारीरिक दबाव वाढतो.
Photo Credit; instagram
याशिवाय मासिक पाळी आल्याने मुलींची उंची वाढणेही थांबते.
Photo Credit; instagram
लवकर मासिक पाळी येण्याचे मुख्य कारण लठ्ठपणा असू शकतो. लठ्ठपणामुळे इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण वाढते.
Photo Credit; instagram
वाढत्या वयाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन येतात, ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते.
Photo Credit; instagram
याशिवाय कॉस्मेटिक उत्पादनांचा जास्त वापर केल्याने तुमचे हार्मोन्स खराब होतात ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
साडीवर हवाय हॉट लुक? श्वेता तिवारीचे 5 बोल्ड ब्लाऊज करा कॉपी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्रीक दही खाल्ल्याने खरंच चरबी झरझर वितळते?
सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; होईल मोठं नुकसान...
इंटरमिटंट फास्टिंग करताय? पण आधी 'हे' 5 नुकसान पाहा...
श्रावणात शनी महाराज बदलणार चाल.. 3 राशींच्या लोकांचं नशीबच बदलेल!