Photo Credit; instagram

मासिक पाळी उशिरा येण्याची 'ही' आहेत 6 मोठी कारणे...

Photo Credit; instagram

महिलांना मासिक पाळी उशिरा येण्याची अनेक कारणं असू शकतात. 

Photo Credit; instagram

बदलती जीवनशैली, ताणतणाव, जंक फूड इत्यादींमुळे पीरियड्स लांबण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

मासिक पाळीचं हे चक्र 21 ते 35 दिवसांपर्यंत असते. जर एखाद्या महिलेला 21 दिवसांच्या आत मासिक पाळी येत असेल तर त्याला लवकर पाळी येणं म्हणतात. ते अस्वास्थकारक मानले जाते.

Photo Credit; instagram

तसंच, जर कोणाला 35 दिवसांच्या नंतर मासिक पाळी येत असेल तर त्याला उशिरा पाळी येणं म्हणतात. हेही  अस्वास्थकारक आहे.

Photo Credit; instagram

उशीरा आणि लवकर मासिक पाळी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आज त्यातील 6 प्रमुख कारणे जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

पुरेशी झोप न मिळाल्याने मासिक पाळी उशिरा येऊ शकते. कमी झोपेमुळे हार्मोन्स असंतुलित होतात ज्यामुळे असे होऊ शकते.

Photo Credit; instagram

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त ताण घेतल्याने मासिक पाळी लांबू शकते.

Photo Credit; instagram

शरीरात पाणी आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील मासिक पाळीला उशीर होऊ शकतो.

Photo Credit; instagram

शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्यासही मासिक पाळी येण्यास उशीर होतो.

Photo Credit; instagram

पिरियड्स उशीरा येण्याचे सर्वात मोठे कारण तुम्ही काय खाता यावरही निर्भर असते. दररोज जंक फूड खात असाल तर तुम्हाला मासिक पाळी उशीरा येऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

सोनाली बेंद्रेसाठी चाहत्याने दिला जीव; समजलं तेव्हा हादरूनच गेली...

इथे क्लिक करा