Arrow

'या' गोष्टी कधीच खाऊ नका, त्यामुळे होऊ शकतो कॅन्सर

Arrow

घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिफाइंड तेलाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. त्याचा भयंकर तोटा तुमच्या शरीरालाही होऊ शकतो.

Arrow

अन्नामध्ये आढळणारे ट्रान्स आणि असंतृप्त फॅटी ऍसिड लिपिड प्रोफाइलला हानी पोहोचवून ते इन्सुलिनचे प्रमाणही वाढवतात.

Arrow

बिस्किटे आणि कुकीजसारख्या पॅक केलेले स्नॅक या गोष्टीही तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. 

Arrow

या गोष्टींमध्ये साधारणपणे रिफाइंड मैदा, साखर आणि वेगवेगळ्या प्रकारची तेलांचा वापर केला जातो.

Arrow

जर तुम्हाला तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर प्रक्रिया केलेले मांस किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थ तुम्ही नेहमीच तुमच्या खाण्यापासून दूर ठेवले पाहिजे. 

Arrow

प्रक्रिया केलेल्या मांसातील रसायनांमुळे साखर, रक्तदाब किंवा कर्करोगासारखे गंभीर आजारही होऊ शकतात.

Arrow

साखर देखील तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.  त्यामुळे लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबसारख्या गोष्टीही उद्भवू शकतात.

मधुमेहाला सायलंट किलर म्हणतात कारण…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा