Photo Credit; instagram

Arrow

'मी डिसेंबरपासून झोपू शकली नाही..', चहलची पत्नी धनश्री असं का म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सतत चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडिया सेन्सेशन धनश्री इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी तिचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धनश्रीने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे की, ती डिसेंबर महिन्यापासून झोपलेली नाही. यानंतर चाहत्यांनी तिच्या तब्येतीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

पण तसे नाही. धनश्री सध्या एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत आहे. याच्या तयारीत ती व्यस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धनश्रीला 'झलक दिखला जा'मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. अनेक स्टुडिओमध्ये जाऊन ती सतत सराव करत असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या रिअॅलिटी शोचे अनेक फोटो आणि व्हिडिओ धनश्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसेच तिच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

चहलने ऑगस्ट 2023 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड झालेली नाही.

मालदीवचा फोटो अन् अभिनेत्रीने सांगितला Honeymoon प्लॅन, लोकांनी केला करेक्ट...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा