Arrow

पोटावरचा घेर कमी करायचाय? 'या'' गोष्टी नक्की खा

Arrow

आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचेच वजन वाढलेय. त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी सर्वच प्रयत्न करतायत. 

Arrow

वजन कमी करण्यासाठी अशा गोष्टी खुप फायदेशीर ठरतात, ज्यामध्ये कमी कॅलऱीसह भरपुर पोषकतत्वे असतात. 

Arrow

जर तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत आहात, तर आम्ही तु्म्हाला शरीराची चरबी घटवणारे फळ आणि भाजा सांगणार आहोत.

Arrow

100 ग्रॅम टमाटरमध्ये 19 कॅलरीज असतात.यासोबत आहारातील फायबर आणि पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील यामध्ये आढळतात. 

Arrow

100 ग्रॅम काकड़ीत 15 कॅलरीज असतात. त्यात पाईचे प्रमाण खुप जास्त असते. त्यासोबत आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात. 

Arrow

100 ग्रॅम गाजरात 41 कॅलरीज आढळतात. यामध्ये फायबर देखील आढळते. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यास फायद्याचे ठरते. 

Arrow

100 ग्रॅम मशरूममध्ये 38 कॅलरीज आढळतात. यामध्ये ना फॅट असतो ना कोलेस्ट्रॉल. वजन कमी करण्यासाठी हे खुप फायदेशीर आहे.

Arrow

100 ग्रॅम टरबूजात 30 कॅलरीज आढळतात. यामध्ये अनेक प्रकारचे अॅटीऑक्सीडेंटसही सापडतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. 

बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा बोल्ड आहे 'या' प्रसिद्ध क्रिकेटरची बायको 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा