Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat कमी करण्यासाठी 10 बेस्ट एरोबिक व्यायाम!

Photo Credit; instagram

Arrow

बदलत्या राहणीमानाचा परिणाम आपल्या सर्वांच्या आयुष्यावर होत आहे. बहुतांश लोक प्रामुख्याने वाढत्या वजनाच्या समस्येने चिंताग्रस्त आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

फिट राहण्यासाठी बरेच लोक जिममध्ये जातात. व्यायाम करून वजनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी कॅलरीज बर्न करण्यासाठी उपयुक्त असलेल्या 10 एरोबिक व्यायामांविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

सायकलिंगने व्यक्ती दर तासाला सुमारे 1,150 इतक्या प्रमाणामध्ये कॅलरीज बर्न करु शकते.

Photo Credit; instagram

Arrow

चालणे हा व्यायाम आपण कधीही करु शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

एरोबिक्समध्ये जाॅगिंगला विशेष महत्त्व आहे. हा व्यायाम हाय-कार्डिओ अ‍ॅक्टिव्हिटींपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोरीच्या उड्यांमुळे खांद्यांसह ग्लूट्स, काफ आणि क्वाड्स हे स्नायू मजबूत होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

पायर्‍या किंवा शिडी चढणे आणि उतरणे या प्रक्रियेला व्यायामाच्या दृष्टिकोनाने फार महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी नाचणे हा एक उत्तम उपाय आहे. नाचताना खूप शारीरिक हालचाली होतात.

Photo Credit; instagram

Arrow

पोहताना हात, पाय यांच्या सोबत संपूर्ण शरीर एकत्रितपणे काम करते. 

Photo Credit; instagram

Arrow

जंपिंग जॅकमध्ये फार मोठ्या जागेची आवश्यकता नसते. तरुणांमध्ये हा लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज 50 बर्पी केल्याने वजनामध्ये फरक पडतो असे फिटनेस ट्रेनर्स सांगतात. 

Photo Credit; instagram

Arrow

माउंटन क्लाइंबरमुळे अ‍ॅब्स, ग्लूट्स, नितंब आणि पाय अशा अवयवांच्या स्नायूंना फायदा होतो.

Mumbai मध्ये वीकेंडच्या दिवशी अनुभवण्यासारख्या 7 गोष्टी कोणत्या?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा