Photo Credit; instagram

Arrow

आईचा मृत्यू अन्... 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन!

Photo Credit; instagram

Arrow

ज्या महिलेला लहानपणापासून भरपूर खाण्याची सवय होती तिनेच तिचं वजन अर्ध्याहून अधिक कमी केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

महिलेचे वजन आधी 144 किलो होते, जे आता 68.5 किलो झाले आहे. म्हणजेच तिने तब्बल 75.5 किलो वजन कमी केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

होली अलाबस्टर असे वजन कमी करणाऱ्या महिलेचे नाव असून ती 32 वर्षांची आहे. जास्त वजनामुळेच होलीच्या आईचाही मृत्यू झालेला. 

Photo Credit; instagram

Arrow

होलीला  इमोशनल ईटिंगचा त्रास होती. जेव्हा-जेव्हा तिला वाईट वाटायचे तेव्हा ती शांतपणे चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ खात असे, त्यामुळे तिचे वजन वाढले.

Photo Credit; instagram

Arrow

आईच्या मृत्यूनंतर तिने पाच वर्षे तिच्या वजनाशी संघर्ष केला आणि वयाच्या 30 व्या वर्षी तिला जाणवले की तिला वजन कमी करणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शेवटी होलीने जून 2022 मध्ये वजन कमी करण्याचा विचार केला आणि फेब्रुवारी 2023 पर्यंत तिने सुमारे 25 किलो वजन कमी केले.

Photo Credit; instagram

Arrow

होलीची आई बेहसेट सिंड्रोम नावाच्या विकाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिचे वजन इतके वाढले की तिला दोनदा पक्षाघाताचा झटका आला.

Photo Credit; instagram

Arrow

होली पोस्ट पार्टम डिप्रेशनने त्रस्त झाली होती, म्हणून ती एकटी असताना खूप चॉकलेट खायची. याशिवाय कॉफी आणि चहाचे प्रमाणही लक्षणीय वाढलेले.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता नाश्त्यासाठी होली प्रोटीन बार, दुपारच्या जेवणात चिकन सॅलड, संध्याकाळी चहा आणि रात्री मीटबॉल्स, भाज्या, व्हे प्रोटीन आणि दही खाते.

Photo Credit; instagram

Arrow

होलीने व्यायामासाठी आपल्या मुलीसोबत पार्कमध्ये  खेळण आणि धावणंही सुरू केलं.. ज्याचा तिला फायदा झाला.

रश्मिकानंतर आता दुसरी हिरोईनसोबत रणबीरचे 'ते' सीन्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा