Photo Credit; instagram

Arrow

46 किलो Weight Loss! 18 वर्षीय तरूण कसा झाला इतका सडपातळ?

Photo Credit; instagram

Arrow

बिहारमधील मोतिहारी येथील एका तरूणाने असे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे की लोक त्याला ओळखू शकत नाहीयेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचे वजन सुमारे 120 किलो इतके वाढले होते, परंतु त्याने मेहनत घेतली आणि 2 वर्षात तो फिट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करणाऱ्या व्यक्तीचे नाव अमन कुमार असून त्याचे वय 20 वर्षे आहे. जेव्हा त्याने वजन कमी करण्यास सुरुवात केली तेव्हा तो 17 वर्षांचा होता.

Photo Credit; instagram

Arrow

120 किलोनंतर अमनचे वजन 74 किलो झाले होते पण आता त्याचे मसल्स वाढले असून त्याचे वजन 78 किलो झाले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

४६ किलो वजन कमी करणाऱ्या अमनने सांगितले की, 'मी कोटामध्ये राहून अभ्यास करायचो आणि तिथे बिर्याणी आणि कचोरी खाल्ल्याने माझे वजन वाढले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी दिवसातून किमान 10-12 कचोऱ्या आणि 2-3 बिर्याणी खायचो. यानंतर अभ्यासासाठी रात्रभर जागून राहावे लागे. फक्त हे केल्याने माझे वजन खूप वाढले.

Photo Credit; instagram

Arrow

'जेव्हा माझे वजन खूप वाढले, तेव्हा लोक मस्करी करू लागले. त्यानंतर 2021 मध्ये मी वजन कमी करण्याचा विचार केला.

Photo Credit; instagram

Arrow

'मी रोज सकाळी उठून सकाळी 6-8 वाजता जिमला जायला लागलो आणि ट्रेनर्सनी सुचवलेल्या डाएटचे पालन करू लागलो.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या सकाळच्या वर्कआउटपूर्वी मी ब्लॅक कॉफी आणि एक सफरचंद खायचो. वर्कआऊटनंतर पोहे आणि व्हे प्रोटीन घेत असे. तर, कोचिंगला जाण्यापूर्वी ओट्स खाऊन दुपारच्या जेवणासाठी ओट्स घेऊन जायचो.'

Photo Credit; instagram

Arrow

'रात्री 8 अंडी खायचो आणि 1 ग्लास दूध प्यायचो. हा माझा एकमेव डाएट होता ज्याने मला वजन कमी करण्यास मदत झाली.'

Photo Credit; instagram

Arrow

त्याने वेट ट्रेनिंगवर अधिक लक्ष केंद्रित केले. आठवड्यातून तो फक्त 1-2 वेळा आउटडोअर रनिंग करतो. 

तुम्हीही Belly Fat झटपट करू शकाल कमी; फक्त फॉलो करा 'या' टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा