Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: हिवाळ्यात पोटाची चरबी घटवण्याचे 5 सोपे उपाय!

Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या दिवसांत बहुतांश जणांचे वजन अतिशय वेगाने वाढते. माहितीनुसार, आहार आणि हवामानातील बदलामुळे वजन वाढणं स्वाभाविक असते.

Photo Credit; instagram

Arrow

थंडीच्या दिवसांत शरीरात जमा झालेली चरबी कमी करणं खरंतर कठीण काम आहे. पण काही सोप्या टीप्स आहेत ज्यामुळे पोटाची चरबी झटपट घटवता येईल.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊयात यासाठी काही सोप्या टीप्स...

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठल्यावर काहीही न खाता गरम पाणी प्या.

Photo Credit; instagram

Arrow

हिरव्या भाज्या खा.

Photo Credit; instagram

Arrow

तिखट पदार्थ खावेत.

Photo Credit; instagram

Arrow

फ्रूट सलाडही फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

शरीराच्या हालचाली कायम ठेवा.

टाइट मसल्स अन् फिट बॉडी... काय आहे Virat Kohli चे फिटनेस सीक्रेट?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा