Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat घटवण्यासाठी 5 सोपी योगासने!

Photo Credit; instagram

Arrow

ताडासन ही एक सोपी वॉर्म-अप पोझ आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कोर भाग अॅक्टिव्ह करते.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्यनमस्कारमध्ये योगाच्या बारा पोझेसचा समावेश आहे. याचा संपूर्ण शरीरावर मोठा प्रभाव पडतो. यामुळे श्वास डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

पदहस्तासन हृदयासाठी खरोखर चांगले आहे. यामुळे स्ट्रेस, ओटीपोटाच्या समस्या दूर करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

पश्चिमोत्तनासन हे योगाच्या मूलभूत आसनांपैकी एक आहे. हे पोटाला टोन्ड करण्यासोबत अनेक फायदे देते.

Photo Credit; instagram

Arrow

पवनमुक्तासन अपचन आणि बद्धकोष्ठता यांसह विविध जठरासंबंधी समस्या दूर करण्यात मदत करते. वजन कमी करण्यासाठीही हे उपयुक्त ठरते.

वीकेंडला लक्षद्वीपचा प्लॅन? 'ही' आहेत Top 5 बेस्ट ठिकाणं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा