Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात Belly Fat घटवण्यासाठी 5 हॉट ड्रिंक्स!
Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात भूक जास्त लागते यामुळे लठ्ठपणाच्या समस्येला अनेकदा सामोरं जावं लागतं.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या सवयी बदलण्याची गरज आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हिवाळ्यात हे 5 गरम पेय प्या.
Photo Credit; instagram
Arrow
कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या. हे वजन कमी करण्यासह पचनक्रिया सुधारते. हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दालचिनीचा चहा हे वजन कमी करणारे पेय म्हणून ओळखले जाते जे तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करा, जी वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. ती प्यायल्याने मेटाबॉलिजम वाढते.
Photo Credit; instagram
Arrow
हळद हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जे मेटाबॉलिजम वाढवण्यास मदत करते. हळदीचा चहा प्यायल्याने पोटाची चरबी झटपट कमी होईल.
Photo Credit; instagram
Arrow
आल्याच्या चहामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा घटक आणि थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे मेटाबॉलिजम वाढवतात. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.
Fitness: हिवाळ्यात वर्कआउट करताना 'या' 5 गोष्टी नेहमी ठेवा लक्षात!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?
त्वचेसाठी तूप ठरेल वरदान... कोणते लाभ मिळतात?