Photo Credit; instagram

लग्नानंतरही 'ही' लोकं अडकतात दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेता येते.

Photo Credit; instagram

आज आम्ही तुम्हाला मूलांक 6 असलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 6, 12 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 6 असते.

Photo Credit; instagram

मूलांक 6 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते.

Photo Credit; instagram

हे लोकं कोणालाही खूप लवकर प्रभावित करू शकतात

Photo Credit; instagram

असे मानले जाते की हे मूलांक असलेले लोक त्यांच्या जोडीदाराशी भावनिकरित्या संलग्न नसतात.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत लग्नानंतरही त्यांचे इतरांशी संबंध असू शकतात.

Photo Credit; instagram

अनेक वेळा त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणींमुळे विभक्त होण्याचीही परिस्थिती निर्माण होते.

Photo Credit; instagram

येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.

पुढील वेब स्टोरी

लग्नापूर्वी 'या' लोकांच्या असतात अनेक Relationship

इथे क्लिक करा