Photo Credit; instagram

12th Fail तरुणाला IPS पर्यंत पोहचवणाऱ्या विकास दिव्यकीर्तिंच्या 9 गोष्टी ऐकाच.. 

Photo Credit; instagram

IPS मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर 12th Fail हा सिनेमा आला आहे. याच मनोज कुमार यांचे UPSC चे शिक्षक हे विकास दिव्यकिर्ती हे होते. ज्यांच्यामुळे मनोज कुमार यांनी IPS पर्यंत मजल मारली. 

Photo Credit; instagram

यूपीएससीची शिकवणी घेणाऱ्या विकास दिव्यकीर्तींचे नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे स्वत:चे एक इन्स्टिट्यूट आहे. 

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्ती जीवन जगण्याच्या सर्वोत्तम मार्गाबद्दल अनेक गोष्टी सांगतात. आज अशाच त्यांच्या सकारात्मक विचारांबद्दल जाणून घेऊयात जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्ति म्हणतात की तुमच्या प्लॅनमध्ये अशा गोष्टींचा समावेश करा ज्या तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत.

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्तिंच्या मते, अनुशासनाने तुम्ही जगातील प्रत्येक यशापर्यंत पोहोचू शकता.

Photo Credit; instagram

उद्याऐवजी तुमच्याकडे उद्यासाठी प्लॅन तयार असला पाहिजे, जेणेकरून तुमचा दिवस वाया जाणार नाही.

Photo Credit; instagram

जीवनात ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांचे आभार माना. ज्यांना तुमची गरज आहे त्यांना मदत करा.

Photo Credit; instagram

यशाच्या मागे धावण्याआधी तुमचे आरोग्य सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, नेहमी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या.

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्ती यांच्या मते, कठोर परिश्रम, शिस्त आणि नियोजन याशिवाय सकारात्मक विचार करणंही खूप आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्ती सांगतात की स्मार्टफोन वापरताना निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका हे लक्षात ठेवा. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्यांचा विषयच हार्ड! कामचुकारपणा तर...

इथे क्लिक करा