Photo Credit; instagram

Arrow

144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त 'या' 8 गोष्टी...

Photo Credit; instagram

Arrow

एक महिला जी लहानपणापासूनच खाण्याची शौकीन होती पण यामुळे तिचं वजन तब्बल १४४ किलो झालं होतं. आता ती खूपच बारीक झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता तिचे 68.5 किलो वजन आहे, म्हणजेच तिने ७५.५ किलो वजन कमी केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

होली अलाबास्टर असे या महिलेचं नाव आहे. ती ३२ वर्षांची आहे. वाढलेल्या वजनामुळेच होलीच्या आईचाही मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

होलीला इमोशनल इटिंगची सवय होती. जेव्हा तिला वाईट वाटायचे तेव्हा ती चॉकलेट आणि इतर गोड पदार्थ खायची. ज्यामुळे तिचं एवढं वजन वाढलं.

Photo Credit; instagram

Arrow

आईच्या मृत्यूनंतर तिने ५ वर्ष वजनाशी संघर्ष केला आणि ३० व्या वर्षी तिला जाणवले की आपण वजन कमी करणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

होलीने जून २०२२ मध्ये वजन कमी करण्याचा विचार केला आणि २०२३ पर्यंत तिने २५ किलो वजन कमी केले.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त वजन हे देखील मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

होली पोस्ट पार्टम डिप्रेशनची शिकार झाली होती म्हणून ती एकटी असताना खूप चॉकलेट खाऊ लागली. 

Photo Credit; instagram

Arrow

नाश्त्यासाठी होली शेकसह प्रोटीन बार, दुपारच्या जेवणात चिकन सलाड, संध्याकाळी चहा आणि रात्री मीटबॉल्स, भाज्या, व्हे प्रोटीन आणि दही घेत असे.

Photo Credit; instagram

Arrow

होली मुलीसोबत पार्कमध्ये खेळली रनिंग केलं याचा तिला खूप फायदा झाला.

चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा