Photo Credit; Canva

दिवसा दुप्पट, रात्री चौपट.. 30 व्या वर्षानंतर 'या' लोकांचा गेमच होतो चेंज! 

Photo Credit; Canva

अंकशास्त्रात मूळ क्रमांक 8 असलेल्या लोकांचे आयुष्य खूप खास मानले जाते.

Photo Credit; Canva

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला होतो, त्यांची मूलांक संख्या 8 असते आणि ही संख्या शनी ग्रहाच्या प्रभावाखाली येते.

Photo Credit; Canva

असे मानले जाते की, वयाच्या 30 वर्षानंतर शनी ग्रह पूर्ण प्रभावाखाली येतो. हे वय म्हणजे त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात.

Photo Credit; Canva

8 व्या मूलांकाचे लोक वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत संघर्ष करतात परंतु त्यानंतर त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि यश येऊ लागते.

Photo Credit; instagram

शनीचा आशीर्वाद आणि त्यांची मेहनत त्यांना इतरांपेक्षा वेगळे आणि खास बनवते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांच्या निर्णयामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना यश आणि आर्थिक लाभ दोन्ही मिळतात.

Photo Credit; instagram

हे लोक अत्यंत मेहनती असतात आणि यशासाठी सतत प्रयत्नशील असतात. हे लोक अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रात खूप यशस्वी ठरतात.

Photo Credit; instagram

जर तुमचाही अंक 8 शी संबंधित असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कामाला प्राधान्य द्या, यश नक्कीच मिळेल.

Photo Credit; instagram

8 मूलांकाच्या लोकांना जरा जास्त मेहनत करावी लागते. पण त्यांना यश नक्कीच मिळतं.

Photo Credit; instagram

येथे दिलेली माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाचे लोक असतात खूपच... विषयच हार्ड

इथे क्लिक करा