Photo Credit; instagram

Arrow

'गाव की गोरी बनली, शहर की छोरी'; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी अंजली अरोरा सोशल मीडियावर मोठं नाव बनली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंजली केवळ तिच्या व्हिडीओंनीच नाही तर तिच्या सौंदर्यानेही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 

Photo Credit; instagram

Arrow

सर्वांनी 'कच्ची बदाम गर्ल' पाहिली आहे, पण याआधीची अंजली कशी दिसायची माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

अंजलीचा जन्म पंजाबमध्ये झाला होता, पण तिच्या जन्मानंतर तिचे कुटुंब दिल्लीला गेले.

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध होण्यापूर्वी अंजली सलवार-सूट आणि जीन्स टॉपमध्ये सामान्य मुलीप्रमाणे जगत होती.

Photo Credit; instagram

Arrow

पूर्वी ती खूप स्लिम होती. पण तिचे व्हिडीओ व्हायरल होताच ती तिच्या व्यक्तिमत्त्वावर काम करू लागली.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्रामवर तिचे 13 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही दिसली. 

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावरून मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तिला कंगना राणौतचा शो लॉक अप ऑफर करण्यात आला. 

अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते 'हा' Diet Plan

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा