Photo Credit; instagram
Arrow
रात्री किती वाजता आणि किती तास झोपावे?
Photo Credit; instagram
Arrow
वेळेवर झोपणे आणि लवकर उठणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. वडीलधारी मंडळीही हाच सल्ला देते.
Photo Credit; instagram
Arrow
रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी वरदानासारखे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रात्री कोणत्या वेळी झोपणे आरोग्यसाठी योग्य आहे याबाबत अनेकांना शंका असते. आज याबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीने रात्री 10 ते 11 या वेळेत झोपावे. मुलांसाठी रात्री 9 ते 10 दरम्यान झोपणे चांगले मानले जाते.
Photo Credit; instagram
Arrow
रात्री या वेळेपर्यंत झोपल्याने गाढ झोप येते, असे तज्ज्ञांचे मत आहे. उत्तम झोपेमुळे आरोग्य चांगले राहते.
Photo Credit; instagram
Arrow
तज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीने 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
10 ते 11 या वेळेत झोपणे आणि सकाळी 6 ते 7 या वेळेत उठणे आरोग्यासाठी चांगले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मुलांसाठी रात्री 9 ते 10 दरम्यान झोपणे आणि सकाळी 6 ते 7 दरम्यान उठणे फायदेशीर ठरेल, कारण त्यांना प्रौढांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते.
Photo Credit; instagram
Arrow
झोपताना मोबाईल किंवा लॅपटॉप वापरण्याची सवय सोडा आणि पुस्तक वाचा. तुम्हाला पटकन झोप लागेल.
Raghav Chadha यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती झाली रोमँटिक; म्हणाली..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
मलायका अरोरा सकाळीच करते 'हे' काम, म्हणून दिसते प्रचंड तरूण!
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा