Photo Credit; instagram
Arrow
रात्रीच्या 'या' सवयींमुळे वाढतो पोटाचा घेर, तुम्हालाही असेल तर वेळीच व्हा सावध!
Photo Credit; instagram
Arrow
सध्या जगभरात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. खराब लाइफस्टाइल हे यामागील मुख्य कारण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल, तर आजच तुमच्या लाइफस्टाइलमधून या पाच सवयी काढून टाका.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्हालाही रात्री उशिरा जेवण्याची सवय लागली असेल तर आजच ती सवय बदला. यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
Photo Credit; instagram
Arrow
रात्री शरीरातील मेटाबॉलिझम मंदावते. याशिवाय, कॅलरीज बर्न करणे देखील कठीण होते. त्यामुळे वजन वाढू लागते.
Photo Credit; instagram
Arrow
दुधामध्ये भरपूर कॅलरीज असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात.
Photo Credit; instagram
Arrow
त्यामुळे पोटाची चरबी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे झोपण्याच्या दोन-तीन तास आधी दूध प्यावे.
Photo Credit; instagram
Arrow
झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रीन सतत स्क्रोल केल्याने रात्रीची झोप खराब होऊ शकते. त्यामुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात.
Photo Credit; instagram
Arrow
हार्मोन्सच्या गडबडीमुळे शरीरातील मेटाबॉलिझम देखील मंदावतो. त्यामुळे तुमचे वजन वाढू लागते.
Photo Credit; instagram
Arrow
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने अन्नाचे पूर्ण पचन होत नाही. त्यामुळे पोटाची चरबी वाढण्याचा धोका असतो. झोपण्याच्या २-३ तास आधी जेवण करा.
Weight Loss साठी सकाळी उठल्याबरोबर फक्त 'ही' एक गोष्ट खा, मिळतील 5 फायदे!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
सावधान! व्हेज नाही, तर नॉन व्हेज असतात 'हे' पदार्थ
Chanakya Niti : चुकूनही 'अशा' लोकांशी करू नका मैत्री... होईल मोठं नुकसान
'हे' तेल लावा आणि कंबरेपर्यंत केस वाढवा!