Photo Credit; instagram

Arrow

Belly Fat: पोटाचा घेर असा झटक्यात होईल कमी की, कळणारही नाही, फक्त... 

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी वर्कआउट केल्याने अनेक फायदे मिळतात, जसं की दिवसाच्या सुरुवातीला उत्साही वाटणे. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमचं पोट सुटलंय तर काही असे वर्कआउट्स आहेत जे तुम्हाला ते कमी करण्यासाठी मदत करतील.

Photo Credit; instagram

Arrow

बायसिकल क्रंच एक प्रभावी व्यायाम आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हिप रोटेशन हा व्यायाम करताना हालचाल हिपने नव्हे तर शरीराच्या वरच्या भागाने आणि पायांनी केली पाहिजे. 

Photo Credit; instagram

Arrow

जंप स्क्वॅट्स तुमचे क्वाड्स, हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्सवर काम करताना तुमच्या हृदयाची गती वाढवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

लंजेस तुमच्या क्वाड्स, हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्सला लक्ष्य करतात. हा पायांच्या स्नायूंवर कार्य करतो. 

Photo Credit; instagram

Arrow

जंपिंग जॅक हा संपूर्ण शरीराचा कार्डिओ व्यायाम आहे जो हृदयाची गती वाढवतो, दिवसभर कॅलरी बर्न करण्यास प्रोत्साहन देतो. 

Photo Credit; instagram

Arrow

डंबल क्लीन्स व्यायाम पाय, पाठ आणि खांद्यांना लक्ष्य करतो. स्नायूंच्या वाढीसाठी आणि चरबी घटवण्यासाठी डंबेल क्लीन्स सर्वात फायदेशीर मार्ग आहे.

Naked Running: रोज 'नेकेड रनिंग' केल्याने होतात हे फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा