Arrow
मुलींसाठी बेस्ट आहेत 'या' 5 बिअर, तुम्ही टेस्ट केल्यात का?
Arrow
पार्टी, इवेंट, अथवा विकेंड प्लान असो लोक बियर पिण जास्त पसंत करतात. सेलिब्रेशनमध्ये बिअरला महत्व आहे.
Arrow
अशा सेलिब्रेशनमध्ये मुली देखील मागे नसतात. त्यामुळे मुलींसाठी असलेल्या बेस्ट बिअर ब्रॅंन्डची माहिती जाणून घेऊयात.
Arrow
Beer For He ही फक्त महिलांसाठी बनवली गेली आहे. या बिअरची रक्कम 700 रूपये आहे.
Arrow
Red Rye Ipa ही बिअर डिलिशीयस टेस्टमध्ये येते.या बिअरमध्ये 6.6 टक्के अल्कोहोल असते.
Arrow
सर्वेनुसार, Samuel Smiths Nut Brown Ale ही बिअऱ महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
Arrow
फ्रुटी आणि जुसी पसंद करणाऱ्या महिलांनी Redbird बिअर टेस्ट केली पाहिजे. यामध्ये 4.01 टक्के अल्कोहोल असते.
Arrow
शाइनर स्ट्रॉबेरी ब्लॉन्ड ही एक अमेरिकन ब्लॉन्ड एले आहे. ही बिअर महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
Arrow
Mango kolsch ही बिअर देखील महिलांमध्ये प्रसिद्ध आहे.ही बिअर अनेक मुलींची पहिली पसंद असते.
वाईन फक्त द्राक्षापासून बनते का? जाणून घ्या काय आहे सत्य
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्वत: 8 लाख रुपये कमवते; नवरा 2.5 करोड कमवणारा पाहिजे... सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
उपजिल्हाधिकारी ओशिन शर्माचे 10 फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल विषय लय हार्डए...
आरारारारा! दारुची झिंग उतरणारच नाही, एका शॉटची किंमत 2.5 लाख, Whiskey ची खासियत माहितीय का?
घाऱ्या डोळ्यांच्या मुलींचा स्वभाव कसा असतो? प्रेमसंबंध जपण्यात तर...