Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री मोटेची 'कातिलाना फिगर', पाहा नवीन फोटोशूट

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या कमाल फिटनेस आणि फिगरने सर्वांनाच घायाळ करते. 

Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड आणि ब्युटीफुल भाग्यश्री मोटे नेहमीच तिच्या अॅक्टिंगसह फिटनेससाठी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळीही तिने तिचा खास अंदाजात हटके पोझमध्ये फोटो शेअर केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यातून तिने जबरदस्त फिटनेस आणि फिगर फ्लॉन्ट केली आहेे. 

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीने शर्ट-स्कर्ट परिधान करून हे फोटो शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीच्या फोटो आणि रिल्सवर चाहत्यांनी भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री तिच्या वजन कमी करण्याच्या यशाचे श्रेय योगाला देते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी ती नियमितपणे योगाभ्यास करते.

अभिनेत्रीच्या टिप्स फॉलो करून मिळवा Slim-Fit अन् टोन्ड फिगर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा