Photo Credit; instagram
'हाउज द जोश...'; मधासोबत या 2 गोष्टी खाऊन मिळेल तुफानी ऊर्जा!
Photo Credit; instagram
आरोग्याचा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक चमत्कारिक उपाय दडलेले असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितही नसते.
Photo Credit; instagram
काळी मिरी आणि मध यांचे मिश्रणही एक अशीच रेसिपी आहे. याचे फायदे आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
काळी मिरी आणि मध यांचे मिश्रण घसादुखी आणि खोकल्यापासून त्वरित आराम देते.
Photo Credit; instagram
जेवणानंतर एक चमचा मधात थोडी काळी मिरी मिसळून सेवन करा यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल.
Photo Credit; instagram
काळी मिरी आणि मधाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलीजम वाढते, ज्यामुळे वजन घटवण्यासाठीही मदत होते.
Photo Credit; instagram
ही रेसिपी फेस मास्क म्हणून वापरल्याने त्वचेची चमकही कायम राहते.
Photo Credit; instagram
एक ग्लास कोमट पाण्यात मध आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने ऊर्जेची पातळी वाढते आणि थकवा दूर होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
1200 कोटींची कमाई, 400 कार.. केस कापणारा हा अब्जाधीश भारतीय आहे तरी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा
Fat to Hot: जिमला न जाता 30 किलो वजन घटवलं तरी कसं? फिगर आणली शेपमध्ये!
Amruta Fadnavis: मिसेस मुख्यमंत्री 'यामुळे' आहेत खूप फिट, योगाची प्रचंड आवड
अँटी एजिंगसाठी आइस क्यूबचा 'असा' करा वापर... नेहमीच दिसाल तरुण