Photo Credit; instagram

'हाउज द जोश...'; मधासोबत या 2 गोष्टी खाऊन मिळेल तुफानी ऊर्जा!

Photo Credit; instagram

आरोग्याचा विचार केला तर आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक चमत्कारिक उपाय दडलेले असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितही नसते.

Photo Credit; instagram

काळी मिरी आणि मध यांचे मिश्रणही एक अशीच रेसिपी आहे. याचे फायदे आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

काळी मिरी आणि मध यांचे मिश्रण घसादुखी आणि खोकल्यापासून त्वरित आराम देते. 

Photo Credit; instagram

जेवणानंतर एक चमचा मधात थोडी काळी मिरी मिसळून सेवन करा यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल.

Photo Credit; instagram

काळी मिरी आणि मधाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलीजम वाढते, ज्यामुळे वजन घटवण्यासाठीही मदत होते.

Photo Credit; instagram

ही रेसिपी फेस मास्क म्हणून वापरल्याने त्वचेची चमकही कायम राहते.

Photo Credit; instagram

एक ग्लास कोमट पाण्यात मध आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने ऊर्जेची पातळी वाढते आणि थकवा दूर होतो.

पुढील वेब स्टोरी

Weight Loss साठी 'कढी' कशी आहे बेस्ट? समजून घ्या फायदे काय?

इथे क्लिक करा