Photo Credit; बिंग इमेज
'या' मूलांकाचे लोक पैशाच्या लालसेपायी प्रेमसंबंधही...
Photo Credit; बिंग इमेज
आज आम्ही तुम्हाला 5 मूलांकाच्या लोकांबद्दल सांगणार आहोत.
Photo Credit; बिंग इमेज
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
Photo Credit; बिंग इमेज
या मूलांकाच्या लोकांचे प्रेमसंबंध टिकत नाहीत.
Photo Credit; बिंग इमेज
असे मानले जाते की, या मूलांकाच्या काही लोकांचे प्रेमसंबंध हे पैशाच्या हितासाठी तयार होतात.
Photo Credit; बिंग इमेज
असाही एक समज आहे की हे लोक एक प्रेमसंबंध सोडून दुसऱ्याकडे जातात.
Photo Credit; बिंग इमेज
बऱ्याच बाबतीत, या लोकांचे दुहेरी विवाह होण्याची शक्यता असते.
Photo Credit; बिंग इमेज
या लोकांना त्यांच्या मुलांबद्दल काही काळजी असते.
Photo Credit; बिंग इमेज
येथे दिलेली संपूर्ण माहिती गृहीतकांवर आधारित आहे. मुंबई Tak याला दुजोरा देत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
मलायका अरोरा सकाळीच करते 'हे' काम, म्हणून दिसते प्रचंड तरूण!
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
पावसाळ्यात पिंपल्सची चिंता करूच नका... 'हे' घरगुती फेस मास्क ट्राय करा