Photo Credit; instagram
'या' लोकांच्या हातात पैसा कधीच टिकत नाही!
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या चाणाक्य नितीनुसार काही लोकांच्या चुकांमुळे त्यांचे खिसे नेहमी रिकामे राहतात.
Photo Credit; instagram
जसे कधीही विनाकारण पैसा खर्च करू नये, नाहीतर खिसा नेहमी रिकामाच राहील.
Photo Credit; instagram
ज्या व्यक्तीला फालतू खर्च करण्याची सवय असते, तो नेहमी संकटात राहतो, असे आचार्य चाणक्य म्हणतात.
Photo Credit; instagram
व्यर्थ खर्च करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
माणसाला फालतू खर्चाची सवय नसावी. त्यानं पैसे वाचवले पाहिजेत.
Photo Credit; instagram
जे देणगी देत नाहीत, त्यांचे पैसे इतर कोणत्यातरी माध्यमातून बुडतात.
Photo Credit; instagram
जो मेहनती नाही, आळसावलेला असतो आणि त्याच्या हातात पैसा कधीच राहत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दारू Veg आहे की Non-Veg?, वाचून तुम्हालाही...
इथे क्लिक करा
Related Stories
चेहऱ्याच्या समस्या होतील दूर... टोमॅटोचा 'असा' करा वापर!
डाएट केलं तरी चरबी कमी होत नाही? दररोज करा 'ही' 6 योगासनं...
महिलांनो! 'या' बियांचं करा सेवन, आजार कधीच...
तुमच्या 'या' सवयी आत्ताच सोडा, नाहीतर वेळेआधीच म्हातारपण...