Arrow
Chanakya Niti : श्रीमंत व्हायचंय! तर आजपासून फॉलो करा 'या' टिप्स
Arrow
चाणक्य हे भारतातले सर्वात मोठे विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ असल्याचे मानले जाते.
Arrow
चाणक्याने आपल्या नीती शास्त्रात श्रीमंत बनण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Arrow
आचार्य चाणक्य सांगतात, मनुष्याने श्रीमंत होण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत
Arrow
पैसा कसा खर्च करायचा आणि तो कसा वाचवायचा हे माणसाला माहित असले पाहिजे.
Arrow
पैशाच्या व्यवहारात लाज बाजूला ठेवणे चांगले आहे, असे चाणक्य सांगतात.
Arrow
पैशाच्या बाबतीत लाज बाळगल्यामुळे अनेकदा एखादी व्यक्ती स्वत:च्या पैशापासून वंचित राहते.
Arrow
यामुळे व्यक्तीच्या व्यवसायात मोठं नुकसान होतं आणि गरीबी घरात प्रवेश करते.
Arrow
माणसाने पैशाच्या बाबतीत लोभी आणि अहंकारीही नसावे, असेही आचार्य सांगतात.
Arrow
पैशांचा अहंकार माणसाला नष्ट करतो आणि तो सुखी राहत नाही, असे चाणक्य म्हणतात.
Arrow
माणसाने आपल्या चांगल्या कर्मानेच संपत्ती कमावली पाहिजे, असे चाणक्य सांगतात.
Arrow
अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही आणि भविष्यात नुकसान पोहोचवतो.
Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडच नाही कमाईतही 'बादशाह', शाहरूखची नेटवर्थ किती?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिवाळीच्या सणात फॉलो करा ‘या’ सेफ्टी टिप्स! प्रदूषणापासून बचाव होईल अन्...
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
'या' गोष्टीसुद्धा पार्टनरला सांगता? चुकूनही रिलेशनशिपमध्ये 'हे' करू नका...