Arrow
या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते
Arrow
तुमच्या रोजच्या आहाराचा तुमच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.
Arrow
जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टींचे सेवन करत असाल तर त्याचा तुमच्या स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होऊन त्याचा दीर्घकालीन त्रास सोसावा लागतो.
Arrow
तुम्ही जर दारू घेत असाल तर त्याचा सगळ्यात आधी तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
Arrow
अल्कोहोलचे सेवन केल्याने मेंदूच्या सेरिबेलमपर्यंत रक्त पोहोचण्यास समस्या येत असतात.
Arrow
जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आजपासूनच तळलेल्या पदार्थांकडे दुर्लक्ष करा.
Arrow
तळलेले पदार्थ नेहमी खात असाल तर त्याचा मेंदूवर थेट परिणाम होतो.
Arrow
भात किंवा तांदळाची भाकरी मानसिक आरोग्यासाठी चांगली नसते.
Arrow
पास्ता आणि केकसारख्या उच्च ग्लायसेमिक पदार्थांचादेखील मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
133 किलो वजन असणारी तरुणी दिसायला लागली खूपच Hot, हे जमलं तरी कसं?
सिक्स पॅक बनविण्यासाठी फार मेहनत करायची नाही, फक्त...
प्रत्येक जण पाहील तुमच्याकडे चोरून, का? क्लिक करा म्हणजे विषय होईल क्लिअर!
मजबूत आणि रेशमी केस हवे आहेत? मग, 'या' 5 चूका करणं टाळा