Arrow

'या' सवयीनं नको इतकं वाढेल वजन

Arrow

बदलत्या लाईफस्टाईमुळे तुमच्या शरीरात प्रचंड चरबी वाढू शकते. त्यामुळे  लठ्ठपणासारख्या समस्या तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाहीत.

Arrow

आहारातून जास्त कॅलरी मिळत गेल्या की, त्याचा पहिला परिणाम तुमच्या वजनावर होतो. 

Arrow

वाढत्या वजनामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढत असतो. 

Arrow

नाश्ता करताना आहाराची नेहमीच काळजी घेतली पाहिजे. कारण नाश्ता करताना वेगळा आहार घेतल्यास त्यामुळे नक्कीच तुमच्या कॅलरी वाढून तुमचे वजन झपाट्याने वाढत असते.

Arrow

कॉफीमध्ये भरपूर साखर आणि कॅलरीज असतात त्यामुळेही प्रचंड वजन वाढू लागते. 

Arrow

त्यामुळे तुम्ही सकाळी कॉफी घेत असाल तर कॅलरी-फ्री आणि अँटीऑक्सिडंट युक्त कॉफी घ्या

Arrow

वजन कमी करण्यासाठी अंडी खाल्ली जातात पण तेल किंवा बटरच्या मदतीने बनवलेले ऑम्लेट वजन वाढवत असते.

Arrow

कुकीज आणि पेस्ट्रीसारख्या पदार्थांमध्येही साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. नाश्त्यात याचे सेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते.

गर्लफ्रेंडबरोबर लिपलॉक अन्…, हृतिकचा रोमँटिक व्हिडिओ समोर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा