Photo Credit; instagram

Arrow

स्लिम आणि टोन्ड फिगरसाठी 'रागिणी MMS 2'मधील अभिनेत्री करते 'या' गोष्टी

Arrow

बिग बॉस ओटीटी विजेता अभिनेत्री दिव्या अग्रवाल अभिनयाबरोबर फिटनेससाठीही ओळखली जाते.

Arrow

स्लिम आणि टोन्ड फिगरसाठी दिव्या अग्रवाल नेमकं काय करते, हेच जाणून घेऊयात...

Arrow

शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवण्यासाठी दिव्या अग्रवाल दररोज व्यायाम करते. 

Arrow

फीट ठेवण्यासाठी अभिनेत्री दिव्या डान्सही करते. डान्स एक कार्डिओ एक्सरसाईज आहे.

Arrow

एक्स्ट्रा कॅलरीज कमी करण्यासाठी आणि टोन्ड फिगरसाठी ती किक बॉक्सिंगही करते. 

Arrow

किक बॉक्सिंगमुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि बॉडी टोन्ड होण्यास मदत होते.

Arrow

दिव्या अग्रवाल घरच्या जेवणालाच प्राधान्य देते. त्यात कार्ब्स, प्रोटीन आणि फॅट असलेले पौष्टीक जेवण असते.

Arrow

स्वतःला फीट जेवण्यासाठी एकाही वेळच जेवण टाळू नये. फक्त एकाच वेळी जास्त खाणं टाळावं. हेच दिव्याही करते.

Belly Fat घटवण्यासाठी 'हे' Top 7 व्यायाम करूनच बघा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा