Photo Credit; instagram

Arrow

दररोज Squats करा; मिळतील 'हे' 7 अप्रतिम फायदे!

Photo Credit; instagram

Arrow

एखादी व्यक्ती स्वत:ला फिट ठेवताना बॉडीवेट स्क्वॅट्सपासून सुरुवात करू शकते. यानंतर ते बारबेल किंवा डंबेल स्क्वॅट्स करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

वर्कआउट रूटीनमध्ये दररोज स्क्वॅट्सचा समावेश केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. याचे 7 अप्रतिम फायदे आपण जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रेन्थेन कोअर

Photo Credit; instagram

Arrow

बूस्ट्स स्ट्रेन्थ

Photo Credit; instagram

Arrow

स्क्वॉट्समुळे हाडांचं दु:खणं बंद होतं.

Photo Credit; instagram

Arrow

कॅलरीज झटपट कमी होतात.

Photo Credit; instagram

Arrow

लोअर बॉडीला मजबूती मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे आपला थकवा निघून जातो आणि मूड रिफ्रेशिंग होतो.

Photo Credit; instagram

Arrow

हाडं मजबूत होतात.

फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली 'ही' ठिकाणं करा Explore

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा