Photo Credit; Aajtak
Arrow
Dry Fruits खाताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग वेळीच सुधारा
Arrow
ड्राय फ्रूट्स म्हणजे सुकामेवामध्ये प्रोटीन, विटामीन्स, धातू यासारखे भरपूर पोषक घटक असतात.
Arrow
आयुर्वेदात सुकामेव्याला ऊर्जा, आवश्यक पोषक घटकांचा स्त्रोत म्हटलेलं असून, त्याचे नियमही सांगितलेले आहेत.
Arrow
आयुर्वेदानुसार सुकामेव्याच्या सेवनात वेळ खूप महत्त्वाची आहे. दिवसा सुकामेवा खावा, असं म्हटलेलं आहे.
Arrow
सकाळी नाश्त्यासोबत वा सकाळी १० ते दुपारच्या जेवणाच्या दरम्यान खाल्ल्यास तुम्हाला जास्त फायदा होईल.
Arrow
काही ड्राय फ्रूट्समध्ये गर्मी असते. त्यामुळे ते दिवसाच खाणं चांगलं. रात्री खाल्ल्यास पचनक्रियेत अडचणी येतात.
Arrow
बदाम, अंजीर, खजूर रात्रीभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
Arrow
सुकामेवा मसाल्याच्या पदार्थांत वा इतर खाद्यपदार्थांसोबत खाल्ल्यास जास्त फायदा होतो, असे आयुर्वेद सांगते.
Arrow
सुकामेव्याचे फायदे भरपूर असतात, मात्र त्याचं सेवन विशिष्ट प्रमाणात करावं. दररोज २० ते ३० ग्रॅम सुकामेवा खावा.
Arrow
सुकामेवा खाताना तो बारीक चावावा. त्यामुळे ते पचायला जड जात नाही आणि शरीराला फायदा होतो.
Ranbir ने कुणासाठी सोडली स्मोकिंग? खास आहे कारण!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
मलायकाच्या सौंदर्याचं 'हे' रहस्य! सिक्रेट ड्रिंकबद्दल जाणून घ्या...
Chanakya Niti : चुकूनही 'अशा' लोकांशी करू नका मैत्री... होईल मोठं नुकसान
डार्क सर्कल्सपासून सुटका हवीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स