Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss: पाचवेळा खा अन् घटवा वजन, खास आहे डाएट..

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी लोक खाणं बंद करतात. मात्र, तसं नसतं. यासाठी, अन्न सोडण्याची गरज नसते, तर योग्य डाएट घेण्याची आवश्यकता असते.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोटीन जास्त, कार्ब मध्यम आणि फॅट कमी असं योग्य प्रमाण असलं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, दिवसातून 5 वेळा खाल्ल्यानंतरही तुमचे वजन कमी होऊ शकतं. यामुळे मेटाबॉलिझम योग्य आणि दिवसभर पोट भरलेलं राहतं.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी अन्न सोडण्याची गरज नाही. डाएट प्लॅनने तुम्ही वजन कमी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी दिवसभरात काय खावे. 

Photo Credit; instagram

Arrow

नाश्त्याला 40-50 ग्रॅम ओट्स, 8-10 बेरी आणि ड्राय फ्रूट्स खाल्ले पाहिजेत.

Photo Credit; instagram

Arrow

स्नॅक्समध्ये 1 सफरचंद आणि 1 चमचा पीनट किंवा आल्मंड बटर घेतलं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

दुपारच्या जेवणात 120 ग्रॅम ग्रील्ड चिकन ब्रेस्ट किंवा 150 ग्रॅम पनीर, 60 ग्रॅम भात आणि सॅलड खाल्लं पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

संध्याकाळी स्नॅक्समध्ये 100 ग्रॅम ग्रीक दही, 1 चमचा मध आणि बेरी खाल्ल्या पाहिजेत.

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीच्या जेवणात क्विनोआ आणि सॅलडसह मासे किंवा 6 अंड्यांचा पांढरा भाग खाता येऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

लक्षात ठेवा, की हा डाएट प्लान फॉलो करण्यापूर्वी, प्रमाणित प्रशिक्षक किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही रोज किती कॅलरीज खातात हे देखील लक्षात ठेवा. तुम्हाला नेहमी तुमच्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा कमी खावे लागेल आणि व्यायामही करावा लागेल.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा