Photo Credit; instagram
Arrow
चाळीशीनंतरही 'या' अभिनेत्री आहेत खूपच स्लिम...
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री केवळ अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठीही चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
Arrow
योग्य आहार, रोजचा व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त राहून कोणतीही व्यक्ती त्याच्या वयापेक्षा अधिक तरुण दिसू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडमध्येही अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे वय फारच कमी दिसते. त्यांच्यावर वयाचा कोणताही परिणाम दिसत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
41 वर्षीय अभिनेत्री अमृता राव आई झाल्यानंतरही खूपच फिट दिसते. तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री श्वेता तिवारीही तिच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत असते. ती देखील 41 वर्षांची आहे. श्वेता तिच्या डाएट आणि वर्कआउटची खूप काळजी घेते.
Photo Credit; instagram
Arrow
47 वर्षीय अभिनेत्री सोनाली बेंद्रे देखील योग, जिम, व्यायाम आणि डाएट याद्वारे तंदुरुस्त राहते.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासोबतच तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठीही ओळखली जाते.
Photo Credit; instagram
Arrow
दोन मुलांची आई शिल्पा शेट्टी 48 वर्षांची आहे. हेल्दी डाएट आणि नियमित योगा याच्या मदतीने शिल्पा एकदम तंदुरुस्त आणि तरुण दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
वयाच्या 49 व्या वर्षीही मलायका अरोरा बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे बोल्ड फोटो नेहमीच व्हायरल होतात.
घरीच करता येईल Weight Loss; फक्त फॉलो करा अभिनेत्रीचं 'हे' रूटीन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
गोड बोलणारी पण कपटी लोकं 'अशी' ओळखा, 7 गोष्टी ठेवा लक्षात!
प्रत्येक जण पाहील तुमच्याकडे चोरून, का? क्लिक करा म्हणजे विषय होईल क्लिअर!
वयाची 30 वर्ष झाली की महिलांनी खावे 'हे' पदार्थ, कारण...
स्वत: 8 लाख रुपये कमवते; नवरा 2.5 करोड कमवणारा पाहिजे... सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल