40 व्या वर्षीही दिसाल 25 वर्षांच्या तरुणीसारखे, सगळे म्हणतील ही तर Hot Actress
Photo Credit: instagram
वयाच्या 40 व्या वर्षी देखील काही महिलांना अगदी तरुण दिसायचं असतं त्यासाठी काही टिप्स नक्की ठेवा लक्षात.
Photo Credit: instagram
ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या जबरदस्त फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.
Photo Credit: instagram
वयाच्या 44 व्या वर्षीही तिचं सौंदर्य खूपच जबरदस्त आहे. तसंच तिचा ड्रेसिंग सेन्सही खूप भारी आहे. जर तुम्हालाही 25 वर्षांच्या तरुणीसारखं दिसायचं असेल, तर श्वेता तिवारीचे हे ड्रेसेस तुमच्यासाठी खास ठरू शकतील
Photo Credit: instagram
श्वेताचे फिगर-हगिंग बॉडीकॉन ड्रेस हे खूप सुंदर असतात. अशा ड्रेसमध्ये तुम्ही फारच तरुण दिसाल.
Photo Credit: instagram
श्वेताच्या इंस्टाग्रामवर असे अनेक को-ऑर्डर सेट्स दिसतात जे खूपच स्टायलिश आहेत. हे सेट तुम्हाला तरूण असल्याची नक्कीच जाणीव देतील
Photo Credit: instagram
उन्हाळ्यात श्वेताचे फ्लोई मॅक्सी ड्रेसेस हा तुम्हाला तरुण दिसण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही यामध्ये तरुण दिसालच पण हे ड्रेस तुम्हाल खूप आरामदायी देखील वाटतील.
Photo Credit: instagram
जर तुम्हाला अधिक ग्लॅमरस दिसायचं असेल श्वेतासारखं ऑफ-शोल्डर किंवा हाय-स्लिट ड्रेसेस वापरा. ज्यामुळे सगळेच तुमच्याकडे आकर्षित होतील.
Photo Credit: instagram
इंडो-वेस्टर्न लूकही खूप चांगला ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही अधिकच तरूण आणि ग्लॅमरस दिसू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गुलाबी म्हणजे Love, हॉट Pink ड्रेसचा ट्रेंड तुम्ही पाहिला का?