Arrow

रात्रीच्या 'या' सवयी आताच बदला, नाही तर...

Arrow

तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोजच्या आयुष्यातील तुमच्या पाच सवयी आजच बदला. त्याचा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो फायदा. 

Arrow

झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण प्रचंड वाढते. त्यामुळे पोटाची चरबीही वाढू शकते.

Arrow

जर तुम्ही रात्री गरम दूध पित असाल तर तुमच्या आहारामध्येही समतोल राखा. कारण शरीराला मिळू शकणाऱ्या अतिरिक्त कॅलरिजही रोखू शकता.

Arrow

झोपण्यापूर्वी मोबाईलचा सतत वापर करत असाल तर त्यामुळे तुम्हाला झोपेचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे  हार्मोन्सचाही त्रास होऊ शकतो. 

Arrow

आहारतज्ज्ञांच्या मतानुसार चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्यामुळे झोपेच्या आधी सहा तास त्याचे सेवन केल्यास तुम्हाला झोपेचाही त्रास होऊ शकतो.

Arrow

रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहिल्यामुळेही त्याचा तुमच्या भूकेवर परिणाम होतो. त्यामुळे स्नॅक्स खाण्याची सवय लागते. त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो आणि वजन वाढण्यास तेही एक कारण बनते. 

Arrow

जेवल्यानंतर लगेच झोपू नका, कारण लगेच झोपल्यानंतर चरबी वाढत असते. त्यामुळे झोपण्याआधी दोन तास आधीच तुमचे आहार घेतला पाहिजे. 

चाळीशीनंतरही ‘या’ अभिनेत्री आहेत खूपच स्लिम…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा