Photo Credit; instagram

Arrow

पार्टीवेअर लुकसाठी Saie Tamhankar च्या 'या' टिप्स करा फॉलो!

Photo Credit; instagram

Arrow

सई ताम्हणकर तिच्या हटके लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचे लुक नेहमीच नेहमीच वेगवेगळे असतात.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही सुपर हॉट लुकमधील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल.

Photo Credit; instagram

Arrow

सईच्या सिग्नेचर स्टाईलप्रमाणे ग्लोईंग त्वचेसह तेजस्वी लुक मिळवा.

Photo Credit; instagram

Arrow

सई डोळ्यांचा मेकअप करताना कॅट-आयपासून ते डबल लाइनरपर्यंत सर्व काही आत्मविश्वासाने कॅरी करते. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच बोल्ड आयब्रोज चेहरा सुंदर फ्रेम करतात आणि कोणत्याही लूकसोबत ग्लॅमर जोडतात.

Photo Credit; instagram

Arrow

सईच्या पारंपारिक लूकप्रमाणे कोहल-रिम आय मेकअपने तुमचे भारतीय सौंदर्य आणखी खुलेल. 

Photo Credit; instagram

Arrow

ब्लशपासून दूर जाऊ नका. गालांवर गुलाबी रंगाचा एक पॉप सुंदर ग्लो देतो. 

Photo Credit; instagram

Arrow

चमकदार आयशॅडो किंवा हायलाइटरसह तुम्ही ग्लोईंग आणि उठून दिसाल.

Photo Credit; instagram

Arrow

एलिगेंट लुकसाठी, सई सारख्या न्यूड आयशॅडो पॅलेटची निवड करा.

मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्टायलिश ब्लाउज कलेक्शन, तुम्हीपण करा ट्राय!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा