Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीतल्या महिलांनी Belly Fat कमी करण्यासाठी 'या' 9 टिप्स करा फॉलो!

Photo Credit; instagram

Arrow

चाळीशीतल्या किंवा नंतरच्या महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. मॅनोपॉझ किंवा इत्यादींमुळे वजन वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

या महिलांसाठी वजन कमी करणे आव्हानात्मक असू शकते परंतु पोटाची चरबी कमी करणं एवढंही अवघड नाही. यासाठी काही टिप्स फॉलो करा.

Photo Credit; instagram

Arrow

दिवसभर हायड्रेट राहणं महत्त्वाचं आहे. ३ ते ४ लीटर पाणी प्यायला पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

हाय-प्रोटीनयुक्त डाएट फॉलो करा. उदाहरणार्थ- अंडी, पनीर, मोड आलेले कडधान्य इत्यादी.

Photo Credit; instagram

Arrow

वेट ट्रेनिंग घ्या. ज्यामुळे स्नायू मजबूत होतील.

Photo Credit; instagram

Arrow

फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

साखरयुक्त पदार्थांचं कमी सेवन करा.

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रेचिंग करा.

Photo Credit; instagram

Arrow

ताण-तणावावर नियंत्रण ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज योगा नियमितपणे करा.

Photo Credit; instagram

Arrow

कार्डिओ करा.

Photo Credit; instagram

Arrow

व्यसन करणे टाळा.

रिंकू राजगुरूचं ठरलं लग्न? हातात हिरवा चुडा अन्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा