Photo Credit; instagram

जणू शेवग्याची शेंगच.. तुमच्या कंबरेची साईज 38 वरुन थेट होईल 30, फक्त...

Photo Credit; instagram

अस्वस्थ जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली यामुळे प्रत्येकाचे वजन वाढते आणि त्यामुळे कंबरेभोवती चरबी जमा होते. 

Photo Credit; instagram

कंबरेची चरबी कमी करण्यासाठी शरीरातील एकूण चरबी कमी करावी लागते. 

Photo Credit; instagram

जर तुम्हाला कंबरेची साइज कमी करायची असेल तर मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा 200-300 कॅलरी कमी खा.

Photo Credit; instagram

जेव्हा एखादी व्यक्ती सक्रिय नसते, तेव्हा त्याच्या शरीरात कॅलरीज जमा होतात. यासाठी हालचाली वाढवा. व्यायाम करा.

Photo Credit; instagram

लंच आणि डिनरऐवजी दिवसातून 5-6 वेळा थोडं-थोडं अन्न खा. जास्त खाल्ल्याने शरीर एकावेळी तितक्या कॅलरीज बर्न करू शकत नाही, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

Photo Credit; instagram

कंबरेचा आकार आणि शरीरातील चरबी कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली ठेवा. आहारात ग्रीन ची, फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

जंक फूड आणि फास्ट फूडमुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात. त्यामुळे ते खाणं टाळा.

पुढील वेब स्टोरी

Shweta Tiwari चा लय भारी लुक, तुम्हीही करू शकता ट्राय!

इथे क्लिक करा